Next

पुण्यातील प्रसिध्द वाड्यांचा रोमांचक इतिहास | Must visit Pune's Famous Shanivaar Wada, Kesari Wada

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 10:32 AM2021-02-10T10:32:34+5:302021-02-10T10:32:58+5:30

जितकं पुणे हे संस्कृतीला जपणारं शहर आहे, तसंच या शहरात एक खोलवर रुजलेला इतिहास आहे, ज्यामुळे पुण्याला एक वेगळी ओळख मिळालीये. आजच्या व्हिडीओ मध्ये पुण्यातील प्रसिद्ध वड्याबद्दल सांगणार आहोत, तसं पाहिलं तर, पुण्यात एकूण २०7 वाडे आहेत पण आम्ही काळाच्या कसोटीवर उभे असलेल्या आजही अस्तित्त्वात असलेल्या काही वाड्यांबद्दल माहिती देणार आहोत, हे वाडे कोणते आहेत, ते जाणून घेण्यासाठी, हा व्हिडीओ नक्की पहा...