Next

इन्स्टाग्रामवरील डिलीट झालेले फोटो असे मिळवा परत | How To Recover Instagram Deleted Photos?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 05:21 PM2021-02-11T17:21:54+5:302021-02-11T17:22:21+5:30

इंस्टाग्रामचं नवं फिचर Recently Deleted Folder मध्ये काही दिवसांपूर्वीची डिलीट करण्यात आलेले किंवा चुकून delete झालेले व्हिडीओ-फोटो दिसतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे कि या फोल्डरमध्ये इन्स्टाग्राम स्टोरी असते. ती फक्त 24 तासांसाठीच दिसेल. पण, इतर मीडिया फाईल्स म्हणजेच व्हिडीओ-फोटो हे 30 दिवसांपर्यंत याच फोल्डरमध्ये राहतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, युजर्सला आपली स्टोरी केवळ 24 तासांच्या आत रिस्टोअर करु शकतात. कारण स्टोरी हा फिचर फक्त २४ तासांसाठी तुमची स्टोरी visible ठेवतं. त्यानंतर या फोल्डरमधून ही स्टोरी आपोआप डिलीट होईल. एवढंच नाहीतर, या फिचरच्या मदतीने Reels आणि IGTV देखील रिस्टोअर करता येतील. सो यामुळे तुमचा इंस्टाग्राम वरील सर्व डेटा एकंदरीत तुम्ही restore करू शकता..