Next

अरे ही झोप का पूर्ण होत नाही? Do you always feel sleepy? Here's the reason behind it | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 10:09 AM2020-12-10T10:09:29+5:302020-12-10T10:09:46+5:30

जीवनामध्ये प्रत्येकाला मनुमुरादपणे झोपण्याची फार आवड असते. आपली झोप जर पूर्ण नाही झाली की आपले कामामध्ये लक्ष लागत नाही व आपल्या डोळ्यांवर एकसारखी झापड यायला सुरूवात होते. त्यामुळे आपली झोप पूर्ण का होत नाही? आणि त्याची कारण नेमकी काय आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -