Next

चित्रांना जिवंत करणारा चित्रकार | Sketcher From Ratnagiri Is Absolutely Stunning In His Art

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 10:10 AM2020-12-10T10:10:47+5:302020-12-10T10:11:15+5:30

जगामधील प्रत्येक व्यक्तीमध्ये टॅंलेंट हे भरलेले असते. पण आपल्याजवळ असलेले टॅलेंट हे ज्याला योग्यरीतीने वापरता येते तो व्यक्ती जीवनामध्ये पुढे गेल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकामध्ये कोणता ना कोणता तरी छंद हा दडलेला असतो. त्यामुळेच आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून रत्नागिरीतील सुप्रसिद्ध चित्रकार नितिश जाधवला भेटणार आहोत. चित्रकलेची आवड त्याला नेमकी कशी निर्माण झाली, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -