Next

हिवाळ्यात चिक्की का खावी? Five Benefits Of Chikki | Sugar Level Maintain In Our Body | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 11:53 AM2020-12-21T11:53:17+5:302020-12-21T11:53:36+5:30

चिक्की हे एक अतिशय लोकप्रिय भारतीय मिष्टान्न आहे. शेंगदाणा आणि गूळ या दोन गोष्टींनी चिक्की बनते. हिवाळा आला की अनेक नागरीकांना चिक्की खायला आवडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या व्हिडीओच्या माध्यमातून गुळाच्या पट्टीच्या फायद्यांविषयी आणि हिवाळ्यामध्ये चिक्की का खातात? ते सांगणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -