Next

पार्लरमध्ये हे केल्याशिवाय फेशियल करू नका? Visiting Saloon During Covid 19 | Use Skin Products

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 11:54 AM2020-12-21T11:54:45+5:302020-12-21T11:55:12+5:30

आज मिशन बीगीन अगेन सुरु झालं असलं तरीही अनेक खुप लोक घराबाहेर पडायला अजूनही घाबरत आहेत. परुषांना सलूनमध्ये व विशेषत: महिलांना बाजारहाट व पार्लरमध्ये हे जावेच लागते. त्यामुळे त्या ठिकाणी गेल्यावर आपण काय काळजी घेतला पाहिजे? व पार्लरमध्ये काय केल्याशिवाय फेशियल केले नाही पाहिजे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -