Next

वजन कमी करण्यासाठी कमी खावं की चांगला आहार घ्यावा? Diet to lose weight I Weightloss in women

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 18:38 IST2021-02-24T18:37:32+5:302021-02-24T18:38:03+5:30

वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम नाही तर एक सकस आहार लागतो. डायट केल्याने वजन कमी होतं पण ते वाढू देखील शकतं. यासाठी नेमका आहार काय असावा आणि काय खावं, हे गरजेचं आहे.