Next

चेहऱ्यावरील Wrinkles ला करा बाय बाय | Face wrinkles exercise | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 17:28 IST2020-12-11T17:28:31+5:302020-12-11T17:28:48+5:30

प्रदूषण, नैराश्य आणि हार्मोनल असंतुलन यामुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. सुरकुत्या सौंदर्याला मारक ठरतात. सुरकत्या घालवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी बाजारातील खूप महागडे प्रोडक्टस् वापरले जातात. या प्रोडक्टस्चा कालांतराने दुष्परिणाम होऊ लागतो. त्यामुळे सुरकुत्या घालवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -