मायग्रेन आजारापासून कशी सुटका मिळवाल? Avoid Migraine - Headache Pain । Cure Migraine Naturally
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 14:57 IST2021-04-08T14:56:32+5:302021-04-08T14:57:36+5:30
मायग्रेन ही अशी एक समस्या आहे ज्यामध्ये तुमच्या डोक्याचा अर्धा भाग प्रचंड प्रमाणात दुखू लागतो. मायग्रेनमध्ये तुम्हाला मळमळ अथवा उलटीचा त्रासही होण्याची शक्यता असते. काही जणांचा रक्तदाबही यामुळे वाढू शकतो. मात्र काहीही असलं तरी या समस्येवर डॉक्टरांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे. डॉक्टरांकडून तपासणी केल्यावरच तुमची डोकेदुखी मायग्रेनमुळे होणारी आहे का हे समजू शकतं.कोणत्याही आजाराच्या लक्षणावरून त्यावर उपचार करणे सोपे जाते. जाणून घेऊयात मायग्रेनची लक्षणे