Whatsapp अकाउंट कसं डिलीट करायचं? How to Delete WhatsApp account? Updated privacy policy
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 17:39 IST2021-01-19T17:39:08+5:302021-01-19T17:39:24+5:30
WhatsApp ने आपली गोपनीयता धोरणा बद्दल सांगितल्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म चर्चेत आहे. नवीन धोरणांतर्गत, युझर्संना नवीन अटी स्वीकारणं अनिवार्य केलं आहे अन्यथा त्यांची खाती डिलीट केले जातील असं सांग्ण्यात आलं. त्यानंतर, लोकांनी रोष व्यक्त केला, WhatsApp ने स्पष्टता ही दिली की युझर्सचे मेसेजेस आणि कॉन्टॅक्ट्स सुरक्षित राहतील, तरीही, लोक आता app डिलीट करायला निघालेत, काही दुसरे पर्यायी apps ही शोधतायत. आता WhatsApp चं अकाउंट डिलीट कसं करायचंय याबद्दलचा हा व्हिडीओ आहे