Next

How To Control Cholesterol Level In Body कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 10:05 AM2020-10-09T10:05:57+5:302020-10-09T10:06:37+5:30

कोलेस्ट्रॉल अनेक कारणांसाठी माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असतं. परंतु शरीरात कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्याला हृदयासंबंधी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. यामुळे हार्ट अॅटॅकचा धोकाही निर्माण होतो. अधिक तेलयुक्त आहार घेतल्याने तसंच सिगरेटच सेवन करण्याऱ्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, थायरॉइड, ब्रेन स्ट्रोक, यासारखे आजार होण्याचा मोठा धोका असतो. परंतु यावर वेळीच उपचार केल्यास, खाण्यापिण्यात काही बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यास मदत होते. आता जाणून घेऊया की कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स :