Next

कोमल त्वचेसाठी घरच्या घरी बनवा बॉडी लोशन | Body Lotion For Winter | Homemade Moisturizer

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 17:49 IST2021-04-12T17:48:52+5:302021-04-12T17:49:19+5:30

हिवाळ्याच्या दिवसात त्वचा खूप कोरडी पडते. अशावेळी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे लोशन मिळतात पण घरचा घरी बॉडी लोशन कसे बनवायचे हे आज तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. पहा हा सविस्तर विडिओ -