Next

शरीराला Detox करण्याचे फायदे काय? Detox Your Body Naturally | Detox Body at Home | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 05:46 PM2021-04-12T17:46:54+5:302021-04-12T17:47:07+5:30

डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरात असलेली विषद्रव्ये, रसायने बाहेर टाकणे. शरीरातून टॉक्सिन्स वेळीच बाहेर पडणे गरजेचे आहे कारण त्यामुळे आरोग्यास हानी पोहचते. डिटॉक्सिफिकेशन झाल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. शरीरातील ऊर्जा वाढते. वजन कमी होण्यास मदत होते. हलके वाटते, त्वचा healthy दिसू लागते, केसांचे आरोग्य चांगले होते.