Next

सकाळी नाश्त्यात तुम्ही पोहे खातात का? Do You Eat Pohe In Your Breakfast? Pohe | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 11:06 AM2020-12-19T11:06:56+5:302020-12-19T11:07:26+5:30

नाश्त्यासाठी अनेक घरांमध्ये पोहे तयार केले जातात. हे जवढ्या साध्या पद्धतीने तयार करण्यात येतात. तेवढेचं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर, नियमितपणे पोहे खाणं फायदेशीर ठरतं. यामध्ये कॅलरी फार कमी प्रमाणात असतात. पोहे पचण्यासाठी अत्यंत हलके असतात. तुम्ही पोहे तयार करताना यामध्ये भाज्या, शेंगदाणे एकत्र करू शकता. ज्यामुळे पोहे आणखी पौष्टिक करण्यास मदत होते. जाणून घेऊया वजन कमी करण्यासोबतच पोहे खाण्याचे शरीराला होणारे फायदे.