Next

हिवाळ्यात फिट राहण्यासाठी ब्रॉकली फायदेशीर |5 food items to eat during winter I Lokmat oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 10:57 AM2020-12-19T10:57:36+5:302020-12-19T10:59:38+5:30

हिवाळा म्हणजे उबदार अन्न, पेय आणि कपडे परिधाम करण्याची वेळ. या हंगामात मानवी शरीराची चयापचय आणि ऊर्जा पातळी बदलते. आपली अन्न प्राधान्ये देखील बदलतात. हिवाळ्यातील उबदारपणा जाणवण्याकरिता, अधिक खाण्याची इच्छा होते. कोणत्याही प्रकारच्या आजाराशी लढाई करण्यासाठी या थंड महिन्यांत आपल्या शरीरास अतिरिक्त संरक्षणाची आवश्यकता असते आणि म्हणूनच हवामान हे आरोग्यास पोहचवण्याचं कारण ठरलं नाही पाहिजे. आता अनेक हिवाळ्यातील पदार्थ आहेत जे केवळ आरोग्यासाठी चागलेच नव्हे तर चवदार देखील असतात जे आपल्याला उबदार राहण्यास आणि हिवाळ्यासाठी आवश्यक असलेले पोषक आहार प्रदान करण्यात मदत करतात.