मोसंबीचा रस केसांना लावता का? Benefits of Sweet Lime | Hair Care | Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 10:29 IST2020-12-23T10:29:34+5:302020-12-23T10:29:56+5:30
जगातील सर्वाधिक लोकप्रिय फळांपैकी एक फळ म्हणजे मोसंबी, यामध्ये भरपूर ‘व्हिटॅमिन-सी’ असते. चवीला आंबट-गोड असणाऱ्या या फळामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात. मोसंबीचा रस केवळ आपल्या आरोग्यासाठी नव्हे तर त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे. मोसंबीच्या रसाचा आपल्या केसांसाठी कसा वापर करावा आणि त्याचा हेअर वॉश कसा तयार करावा ते पाहण्यासाठी हा video शेवट पर्यंत नक्की बघा.