Next

कॅफे, चहा आणि खूप सारी पुस्तक | Read book and sip a coffee I The Bookmark Cafe

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 18:15 IST2020-12-01T17:47:27+5:302020-12-01T18:15:53+5:30

तुम्हाला जर पुस्तकं वाचता वाचता मस्त कॉफी किंवा चहा प्यायचा असेल तर कल्याणच्या The Bookmarks Cafe ला नक्की भेट द्या...हे कॅफे कुठे आहे आणि काय वैशिष्ट्ये आहेत, यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा