Next

मुंबईतील ५ बेस्ट पावभाजी Spots | 5 Best Pavbhaji Spots in Mumbai | Pavbhaji One Must Try In Mumbai

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 06:17 PM2020-12-01T18:17:22+5:302020-12-01T18:17:45+5:30

पावभाजी म्हणजे मुंबईकरांसाठी भावना आहे. पावभाजी ही तर मुंबईची शान आहे. अगदी हॉटेल असो किंवा स्ट्रीट फूड असो, पावभाजी मुंबईत कधीही मिळते. मात्र रस्त्यावर मिळणाऱ्या पावभाजीची चवच न्यारी असते. मुंबईत पावभाजीची अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहे. पण इथल्या प्रत्येक ठिकाणच्या पावभाजीची चव वेगळी आहे आणि म्हणूनच या पावभाजी प्रसिद्ध आहेत. सो आज आम्ही तुम्हाला मुंबईतील ५ बेस्ट पावभाजी चे स्पॉट्स सांगणार आहोत जे तुम्ही एकदा तरी ट्राय करायलाच हवेत.