या ब्युटी ट्रीटमेंटने होईल ताणतणाव दूर | Beauty Treatment For Stress | Tips To Manage Stress
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 20:16 IST2020-11-20T20:16:16+5:302020-11-20T20:16:41+5:30
थकवा आला असेल तर चेहऱ्याचं तेज ही कमी होऊन जातं...चेहऱ्यावरील तेज कायम ठेवण्यासाठी दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करू शकता... आयुर्वेद म्हणजे फक्त आहार आणि औषधे नसुन या शास्त्राप्रमाणे आचरण केल्यास तुमच्या शरीरासोबतच सौंदर्यामध्ये भर पडू शकते. यासाठीच जेव्हा तुम्ही खूप ताणात असाल अथवा तुम्हाला थकवा आला असेल तेव्हा हे ब्युटी ट्रिटमेंट ट्राय करा. आता ब्युटी ट्रीटमेंट मध्ये काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याच उत्तर आम्ही या video मध्ये देणार आहोत..पण त्या आधी आमच्या लोकमत oxygen च्या fb पेज ला लाईक करा आणि यात चॅनेल ला subscribe करायला विसरू नका