Asian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 21:31 IST2018-08-19T21:31:49+5:302018-08-19T21:31:53+5:30
सुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले.
सुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले.पाहा बजरंगची सुवर्णपदकानंतरची पहिली प्रतिक्रीया