Asian Games 2018 : ... अन् इंडोनेशियामध्ये घुमले 'सारे जहाँसे अच्छा' चे सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 18:11 IST2018-08-21T18:11:38+5:302018-08-21T18:11:58+5:30
भारतीय महिला कबड्डी संघाचा आज यजमान इंडोनेशियाबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेत सामना होता. या सामन्यात भारताने 54-22 असा विजय मिळवला.
ठळक मुद्देया सामन्यादरम्यान भारताच्या चाहत्यांनी सारे जहाँसे अच्छा... हे गाणं म्हणत संघाला पाठिंबा दिला.
भारतीय महिला कबड्डी संघाचा आज यजमान इंडोनेशियाबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेत सामना होता. या सामन्यात भारताने 54-22 असा विजय मिळवला. या सामन्यादरम्यान भारताच्या चाहत्यांनी सारे जहाँसे अच्छा... हे गाणं म्हणत संघाला पाठिंबा दिला.