याला म्हणतात सर्वधर्मसमभाव; मुस्लिम कुटुंबाकडून पिढ्यानपिढ्यांपासून मंदिराची देखभाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 12:16 IST2019-03-26T12:15:48+5:302019-03-26T12:16:47+5:30
आसाममधील एका हिंदू मंदिराची मुस्लिम कुटुंबाकडून पिढ्यानपिढ्यांपासून देखभाल केली जात आहे.
आसाममधील एका हिंदू मंदिराची मुस्लिम कुटुंबाकडून पिढ्यानपिढ्यांपासून देखभाल केली जात आहे.