Next

जळत्या निखाऱ्यावरुन चालण्याची जीवघेणी प्रथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 16:03 IST2019-05-13T16:02:38+5:302019-05-13T16:03:06+5:30

पंजाबमधील जालंधर येथे श्रद्धेच्या नावाखाली लोकांचा जीव धोक्यात घालण्याची धक्कादायक प्रथा सुरु आहे. जळत्या निखाऱ्यावरुन लोकं अनवाणी पायांनी चालत ...

पंजाबमधील जालंधर येथे श्रद्धेच्या नावाखाली लोकांचा जीव धोक्यात घालण्याची धक्कादायक प्रथा सुरु आहे. जळत्या निखाऱ्यावरुन लोकं अनवाणी पायांनी चालत जातात.

टॅग्स :पंजाबPunjab