भारतानं फार पूर्वीच पाकिस्तानबरोबरचे द्विपक्षीय संबंध तोडले पाहिजे होते- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:28 IST2019-08-08T13:27:42+5:302019-08-08T13:28:43+5:30
भारताने फार पूर्वीच पाकिस्तानबरोबरचे द्विपक्षीय संबंध तोडले पाहिजे होते असं शिवसेना नेते संजय ...
भारताने फार पूर्वीच पाकिस्तानबरोबरचे द्विपक्षीय संबंध तोडले पाहिजे होते असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.