Next

Floods : नदीला महापूर आला होता अन्... खाकी वर्दीतील 'वासुदेव'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 11:35 AM2019-08-11T11:35:31+5:302019-08-11T11:36:16+5:30

गुजरातमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुजरातमध्ये एका पोलिसाने ...

गुजरातमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुजरातमध्ये एका पोलिसाने पुरात अडकलेल्या दोन मुलींना सुखरूप वाचवले आहे.