Next

'संघाच्या सर्व्हेत भाजप हरतेय म्हणून मुख्यमंत्री बदलला | Why BJP Changed CM in Gujarat? India News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 02:28 PM2021-09-13T14:28:47+5:302021-09-13T14:29:07+5:30

शनिवारी दुपारी अचानक बातमी आली की गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींनी राजीनामा दिला. भूपेंद्र पटेल यांनी त्यांना रिप्लेस केलंय पण निवडणुकीआधी फक्त एक वर्ष भाजपवर गुजरातचा मुख्यमंत्री बदलायची वेळ का आली? गुजरात जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं होमग्राऊंड आहे तिथे भाजपला नेमकी भिती कसली आहे? संघाच्या सर्व्हेत भाजप गुजरातमध्ये हरतेय म्हणून मुख्यमंत्री बदलण्यात आला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देणार आहोत पुढच्या ४ मिनिटात. फॅक्ट्स इंटरेस्टिंग आहेत त्यामुळे रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा..