नाशिक : युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरे झाले डिजिटल शाळेचे शिक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:55 IST2017-12-20T15:53:54+5:302017-12-20T15:55:58+5:30
नाशिक ,युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमधील रावसाहेब थोरात सभागृहात वेगवेगळ्या प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी आदित्य ...
नाशिक ,युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमधील रावसाहेब थोरात सभागृहात वेगवेगळ्या प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिक्षकाची भूमिका बजावली. डिजिटल युगाला अनुसरून शिक्षण पद्धती या विषयावर आदित्य ठाकरे यांनी यावेळी शाळा भरविली होती.