...तरीही गोदावरीला पूरसदृश्य स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 12:50 IST2019-07-07T12:40:10+5:302019-07-07T12:50:45+5:30
नाशिक : गंगापूर धरणात जेमतेम 10 टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील 24 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. शहरातील पावसाळी ...
नाशिक : गंगापूर धरणात जेमतेम 10 टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील 24 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. शहरातील पावसाळी गटारी, नाले तुडूंब भरून वाहू लागल्याने त्याचे सांडपाणी थेट गोदापात्रात मिसळत असल्याने चक्क गोदावरीला पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. दुतोंडया मारुतीची मूर्ती गुडघ्यापर्यंत बुडाली असून नदीतून दुर्गंधीयुक्त काळेकुट्ट सांडपाणी वाहू लागले आहे.

















