नाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 18:10 IST2018-05-24T18:09:17+5:302018-05-24T18:10:07+5:30
नाशिक - नाशिकमधील आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये 19 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 500 नव सैनिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली ...
नाशिक - नाशिकमधील आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये 19 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 500 नव सैनिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. आज नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये या सैनिकांचे दीक्षांत संचालन पार पडले. यावेळी पदवीदान सोहळाही पार पडला. लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी जवानांना शपथ दिली. (व्हिडिओ - प्रशांत खरोटे)