Next

घरून मतदान करता येणार, कशी असेल प्रक्रिया? How to VOTE From Home? 5 State Assembly Election 2022

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 09:22 PM2022-01-11T21:22:39+5:302022-01-11T21:22:57+5:30

Assembly Election 2022 Highlights: 5 States To Vote From Feb 10, Counting On March 10 तुम्हाला तुमचा आमदार, खासदार, नगरसेवक निवडण्यासाठी मतदान केंद्रावर जावं लागतं आणि मत द्यावं लागतं. पण कोरोना आल्यानंतर जगातील अनेक गोष्टी बदलल्यात.. अनेक नवनवीन गोष्टी समोर आल्या. ज्या गोष्टींचा आपण कधी गंभीरपणे विचारही केला नव्हता. अशा गोष्टी सहजासहजी आता होतायत. त्यातील एक म्हणजे वर्क फ्रॉम होम. पण आता एक पाऊल पुढे जात वोट फ्रॉम होमची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेकांना घरी बसून मतदान करता येणार आहे. 'निवडणूक आयोग तुमच्या दारी' असं म्हणत आता निवडणूक आयोग लोकांच्या घरी जाऊन मतदान करुन घेणार आहे. निवडणूक आयोगानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय.