सचिन वाझेचा सहकारी रियाजुद्दीन काजीला NIA केली अटक
11:57 AM
नागपूर : देशभरात लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असतानाच नागपूर शहरात शनिवारपासून लसीचा तुटवडा जाणवत आहे. रविवारी सकाळी काही केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.
11:55 AM
नाशिक : गॅस सिलिंडर स्फोटातील जखमींपैकी मुस्कान वलीउल्ला अन्सारीच्या या युवतीचाही रुग्णालयात मध्यरात्री उशिरा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 7 वर पोहचला.