Next

कोरोनातून बरे झालेल्यांना बुरशीजन्य आजार कोणता? Mucromycosis Disease Outbreak In Pune | Pune News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:39 PM2021-05-06T22:39:02+5:302021-05-06T22:39:16+5:30

पुण्यामध्ये सध्या 'म्युकोर्मायकॉसिस' आजार म्हणजेच चेहऱ्याच्या इन्द्रेनियांमध्ये सर्वप्रथम पसरणारी बुरशी अनेकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांवर 'म्युकोर्मायकॉसिस' या बुरशीजन्य रोगाचा धोका वाढत आहे. दूषित मास्क, ऑक्सिजनच्या अस्वच्छ नळयातून बुरशीचे तंतू नाकातोंडात शिरकाव करु शकतो. हवेतील बुरशीमुळेही संसर्ग होतो. तसंच कोरोनातून बरे होऊन जर घरी आले असाल तर घरातील कोणत्याही बुरशीजन्य पदार्थ, शिळे अन्न, फर्निचर किंवा पुस्तकांवरची धूळ यांपासून दूर राहा. कारण त्यातूनही बाधा होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापुणेcorona virusPune