Next

अणुबॉम्बसाठी वापरले जाणारे २१ कोटींचे युरेनियम जप्त | Mumbai Police ( ATS ) Seized Natural Uranium

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:37 PM2021-05-06T22:37:19+5:302021-05-06T22:38:00+5:30

आज मुंबई पोलिसांनी नागपाडा येथून अणुबॉम्बसाठी वापरले जाणारे २१ कोटींचे युरेनियम जप्त केले आहे. आण्विक शस्त्रास्त्रे बनविण्यासाठी युरेनियमचा वापर केला जातो. हे युरेनियम उच्च दर्जाचे आहे. याप्रकरणी जिगर पांड्या व अबु ताहीर या दोघांना एटीएसने सापळा रचून अटक केली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :मुंबईएटीएसगुन्हेगारीस्फोटकेMumbaiAnti Terrorist SquadCrime NewsBombs