Next

आधी कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार, नंतर मुलीचं लग्न! Delhi Cop Helps 1100 People For Covid Cremation

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:36 PM2021-05-06T22:36:01+5:302021-05-06T22:36:15+5:30

कोरोनाने सर्वांना माणूसकी काय असते हे शिकवलं. आयुष्यात महत्वाचं काय असतं हेही शिकवलं. या महामारीत लोकांचे दोन चेहरे दिसले. एक ते लोक जे कोरोना झाल्याचे कळताच आपल्यांची साथ सोडत आहेत, दुसरे ते लोक जे कोरोनाबाधित ओळखीचा पाळखीचा नसला तरी माणुसकी जिवंत ठेवत त्यांच्यासाठी झटत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमृत्यूcorona virusCoronavirus in MaharashtraDeath