Next

मुख्यमंत्र्यांचा हात जोडण्याचा अर्थ काय? CM Uddhav Thackeray Live Speech | Maratha Reservation

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 12:08 PM2021-05-06T12:08:43+5:302021-05-06T12:09:05+5:30

आज मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रिम कोर्टाने रद्द केला. त्यावर दिवसभरात बरच राजकारण रंगलं. मराठा समाज आक्रमक झालेला पहायला मिळाला. अनेकांनी सरकारवर टीका केली तर सरकारच्या वतीने मंत्र्यांनी बाजू मांडली. अनेकांनी कायदेशीर बाबी समजूनही सांगितल्या. या सगळ्या घडामोडीवर मुख्यमंत्री गप्प का? असं बोललं जात असताना अखेर रात्री मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यानी आपल्या भाषणात अत्यंत सावध भुमिका बाजू मांडली. हात जोडून विनंती असं मुख्यमंत्री अनेक वेळा म्हणाले.. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हात जोडण्याचा, मुख्यमंत्र्यांच्या याच भाषणाचा अर्थ काय आपण समजून घेऊ...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :मराठा आरक्षणसर्वोच्च न्यायालयमुख्यमंत्रीउद्धव ठाकरेMaratha ReservationSupreme CourtChief MinisterUddhav Thackeray