Next

कोरोनाच्या तिस-या लाटेविषयी उद्धव ठाकरे काय म्हणाले? CM Uddhav Thackeray warns on Corona Virus

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 11:11 AM2021-05-06T11:11:35+5:302021-05-06T11:11:53+5:30

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी सध्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर आता कोरोनाची तिसरी लाट सुद्धा आली असून आपण कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे याविषयी ते काय म्हणाले आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेcorona virusCoronavirus in MaharashtraUddhav Thackeray