Doctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 14:43 IST2019-06-14T14:42:09+5:302019-06-14T14:43:31+5:30
कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज ...
कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर आहेत.