Next

'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है!' सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 13:51 IST2018-06-12T13:50:03+5:302018-06-12T13:51:07+5:30

विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध आश्चर्यकारकरित्या विजय मिळवल्यानंतर भाजपाचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला ...

विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध आश्चर्यकारकरित्या विजय मिळवल्यानंतर भाजपाचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला. तुमचा आजचा विजय धनंजय मुंडेंना दिलेला धक्का आहे का, असा प्रश्न त्यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आला. त्यावेळी धस यांनी 'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है', असे विधान करत धनंजय यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला.