Next

तोपर्यंत हार, फेटा घालणार नाही, पंकजा मुंडेंनी घेतली शपथ | Pankaja Munde Dasara Melava Speech

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 02:23 PM2021-10-16T14:23:55+5:302021-10-16T14:24:05+5:30

भगवान भक्तीगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी आपल्या पक्षालाच घरचा आहेर दिलाय. भाजपाच्या नेत्यांकडून वारंवार राज्य सरकार पडणार असं वक्तव्य केलं जातं. या नेत्यांना पंकजा मुंडेंनी सुनावलं. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडा, सरकार पाडणं आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही तर जनतेसाठी काय करतात ते सांगा असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

टॅग्स :पंकजा मुंडेPankaja Munde