Next

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट | Chhgan Bhujbal | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 02:26 PM2021-10-16T14:26:21+5:302021-10-16T14:27:06+5:30

सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरुन फार चर्चा सुरु आहेत. कोणी म्हणतय की मी मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय, कोणी म्हणत एकच नंबर मुख्यमंत्री, कोणी म्हणतंय मी चारवेळा मुख्यमंत्री होतो. आता मुख्यमंत्रीपदाबाबत नवा गौप्यस्फोट कऱण्यात आलाय. मंत्री छगन भुजबळांनी हा गौप्यस्फोट केलाय. मी शिवसेना आणि काँग्रेस सोडली नसती तर आज मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो, अशी भावना छगन भुजबळांनी व्यक्त केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.

 

टॅग्स :छगन भुजबळChhagan Bhujbal