Next

ठाकरेंचा प्रस्ताव, मोदींची कात्री, कुंटेंचा खेळ...केंद्र-राज्यात नवं गेम वॉर? Sitaram Kunte | Modi

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 12:39 PM2021-12-02T12:39:46+5:302021-12-02T12:40:27+5:30

पंतप्रधान मोदी आता उद्धव ठाकरेंचं ऐकत नाहीत. शिवसेना आणि भाजप सत्तेत सोबत असताना शिवसेनेनं केंद्राकडे पाठवलेले बहुतेक प्रस्ताव तातडीनं मंजूर व्हायचे पण आता शिवसेना भाजपसोबत सत्तेत नाही. शिवसेना-भाजपचं कमालीचं बिनसलंय. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे पाठवलेले प्रस्ताव फेटाळले जातायंत अशी चर्चा आहे. मुद्दा आहे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना मुदतवाढ न देण्याचा...