Next

ममता बॅनर्जी महाराष्ट्रात, भेटींमध्ये नक्की शिजतंय काय? Ashish Shelar on Mamata Pawar Thakeray Meet

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 12:58 PM2021-12-02T12:58:04+5:302021-12-02T12:58:44+5:30

महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलारांनी केली. विरोधकांना चिरडणाऱ्या "बंगाली हिंसेचे" धडे तर गिरवले जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित करत 'महाराष्ट्रात हिंसाचाराचं कटकारस्थान या बैठकीत झाल्याचे आरोप शेलांरांनी केले..