Next

Shivsena आणि NCPत भांडण त्यात BJP आमदार सेना नेत्याच्या भेटीला | Eknath Shinde | Naresh Mhaske

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 16:22 IST2022-01-18T16:22:18+5:302022-01-18T16:22:39+5:30

शिवसेना आणि भाजप यांच्यात नेमकं काय शिजतंय... तसं राज्यात शिवसेना-भाजप सरकारच्या अधूनमधून समोर येणाऱ्या शक्यता आता मंदावल्यात... पण स्थानिक पातळीवर ही जवळीक काही ठिकाणी लक्ष वेधून घेतेय... आणि विशेष म्हणजे जिथे शिवसेना-राष्ट्रवादीचं भांडण समोर येतंय.. तिथेच भाजप-शिवसेना समीकरणाची चर्चा रंगल्यामुळे राजकीय तर्क वितर्कांना सुरुवात झालेय... एकीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये ठाण्यात वादाच्या ठिणग्या पडतायत.... तर चर्चेत नसलेला भाजप आता चर्चेत आलाय... भाजप आमदाराने घेतलेली शिवसेना नेत्यांची भेट चर्चेचा विषय ठरलेय... नेमकं काय घडलंय? या व्हिडीओतून सविस्तर जाणून घेऊ..