Next

Sharad Pawar हे Devendra Fadnavis यांना आता काशीचा घाट दाखवतील | Nawab Malik | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 04:52 PM2022-01-18T16:52:37+5:302022-01-18T16:53:03+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे वादात सापडलेच... यापूर्वीही निवडणुकांत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली होती... त्यानंतर आता पुन्हा फडणवीस यांनी पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यावर टीका केलेय... या टीकेला उत्तर देताना आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलंय की शरद पवार आता फडणवीसांना काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाहीत... फडणवीसांची अशी कुठली टीका राष्ट्रवादी नेत्यांना झोंबलेय.. आणि काय प्रतिक्रिया उमटतायत.. हे या व्हिडीओतून जाणून घेऊ.