Next

उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे बंधुतील वाद पुन्हा चव्हाट्यावर Shivendra Singh Raje vs Udayanraje Bhosale

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 15:55 IST2021-12-20T15:54:50+5:302021-12-20T15:55:12+5:30

Satara Political News : Udayanraje Bhosale And Shivendra Singh Raje : मी नारळफोड्या तर तुम्ही घरफोड्या. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघातील वाद सर्वश्रुत आहे..हे दोघेही एकाच पक्षात असले तरी या दोघात आणि त्यांच्या समर्थकात नेहमीच वैरत्वची भावना राहीली आहे. यामुळे या दोघात आणि त्यांच्या समर्थकातही सतत भांडण होत असतात..त्यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा समोर आला आहे... (Guruprasad VO)