Next

शिवसेनेची राणेंविरोधात नवी खेळी..नारायण राणेंवर हे प्रकरण उलटणार? | Narayan Rane | Shivsena

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 21:08 IST2022-02-22T21:08:16+5:302022-02-22T21:08:35+5:30

नारायण राणे.. हे शिवसेनेविरोधात आक्रमक झालेत... राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर राणे हे सेनेवर तुटून पडले... मग जेव्हा मुंबई महापालिकेने त्यांच्या जुहूतल्या बंगल्याला नोटीस पाठवली.. तेव्हा राणे अधिकच पेटून उठले.. राणेंनी दिशा सालियानचं प्रकरण पुन्हा चर्चेत आणलं... पत्रकार परिषदेत राणेंनी दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा पुन्हा पुन्हा केला... इतकंच काय तर राणेंनी याचे धागेदोरे कसे एका मंत्र्याशी जोडलेत.. हे सांगणारा घटनाक्रम सांगितला... राणेंच्या या सूचक विधानांनतर आता शिवसेनेने एक अशी खेळी केलेय.. ज्यामुळे राणेंवरच हे प्रकरण उलटणार की काय ? अशा चर्चा सुरु झाल्यात... शिवसेनेच्या खेळीनंतर राणेंना हे नवं प्रकरण भोवणार का? या विषयी या व्हिडीओतून बोलू... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.