Next

सदावर्तेंनी पाळलाय चक्क गाढव... या गाढवाची सोशल मीडियावर चर्चा | Gunaratna Sadavarte keeping donkey

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 13:10 IST2022-04-12T13:09:38+5:302022-04-12T13:10:22+5:30

गेल्या काही वर्षांपासून अॅड गुणवरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेला कायदेशीर लढा असो की सध्या सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी घेतलेली उडी असो. सदावर्ते यांनी अशा अनेक केसेस न्यायालयात लढल्या आहेत. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक केली... त्यानंतर मात्र गुणरत्न सदावर्तेंचं नाव हे सगळीकडे वाऱ्यासारखं पसरलं... (Shailaja VO) #GunaratnaSadavarteKeepingDonkey