Next

Parth Pawar यांना अखेर मतदारसंघ सापडला | Karjat Matdarsangh | NCP Parth Ajit Pawar | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 07:14 PM2021-03-09T19:14:56+5:302021-03-09T19:15:43+5:30

पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते त्यांच्या एका ट्विटमुळे. त्यांनी या ट्विटमध्ये my constituency कर्जत असा शब्द वापरलाय. आणि साहजिकच सगळ्यांच्या डोक्यात पहिल्यांदा रोहित पवारांच्या कर्जत - जामखेडचा विचार आला. पण रोहित यांच्या मतदारसंघात पार्थ पवार यांना रस आहे का असा विचार करण्यापूर्वी थांबा कारण हे कर्जत जामखेड आहे आणि पार्थ म्हणत आहेत तो रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघ. त्यामुळे पार्थ या मतदारसंघ सापडला असं म्हणायला हरकत नाही.