परमबीर सिंहांची अखेर शरणागती | Former Mumbai police Commissioner Param Bir Singh Surrendered
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 14:20 IST2021-11-26T14:19:45+5:302021-11-26T14:20:04+5:30
परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंह बेपत्ता होते. कोर्टानं फरार घोषित केलेले परमबीर सिंह नेमके आहेत तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. अशातच काही वेळापूर्वी परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. परमबीर सिंह अचानक परतल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.