Next

26/11वरुन परमबीर सिंहांवर आरोप, कसाबचा मोबाईल परमबीर सिंहांनी लपवला; निवृत्त ACPची तक्रार Kasab

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 02:21 PM2021-11-26T14:21:13+5:302021-11-26T14:22:13+5:30

एका पाठोपाठ एक अनेक आरोप लागल्यानंतर, तक्रारी दाखल झाल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त Parambir Singh यांना फरार घोषित करण्यात आलंय. अनेक गंभीर आरोप असलेल्या परमबीर सिंहांवर आता आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आलाय. २६.११ दहशतवादी हल्ल्यावेळी जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी Ajmal Kasab चा फोन गायब केल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यावर करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे निवृत्त एसीपी समशेर खान पठाण यांनी परमबीर सिंह यांच्यावर हा गंभीर आरोप केलाय. Mumbai Police आयुक्त हेमंत नगराळेंनी पठाण यांनी पत्र लिहत परमबीर सिंह यांची चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी केलीय. पठाण यांनी पत्रात लिहिलंय की...